Chinchwad : चिंचवडमध्ये शहीदांना कॅंडल मार्चद्वारे श्रध्दांजली अर्पण

एमपीसी न्यूज- महालक्ष्मी फाऊंडेशन व गिरीराज मित्र मंडळ यांच्यावतीने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना कॅंडल मार्चद्वारे श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी रजनी रघुनाथ वाघ, श्रीमती सिंधु नाईक, सुवर्णा सुर्वे, उज्ज्वला देशमुख, मधुरा वहाळकर, अनिता चौधरी, सुरेला वाघ, मंजु शिंदे, मीरा यार्दी, सुनंदा भदाणे, ज्योती कन्नुर, दीपाली वैद्य, कविता महाजन, मानसी कुलकर्णी, दीपाली लाड, स्वाती गायकवाड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.