BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : चिंचवडला एडस दिनानिमित्त जनजागृती अभियान

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड शहर आणि नुतन विद्या मंदिर कृष्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस दिनानिमित्त एडस जनजागृती अभियान राबविण्यात आले.यावेळी साने चौक कृष्णानगर येथुन एडस जदिनानिमित्त रॅली काढण्याती आली.

यावेळी एडस मारी- त्याला कोण तारी, एडसचे अस्तित्व-जीवन उध्वस्त, एडसचा प्रकोप – जगाचा निरोप अशा घोषणा वियार्थ्यांनी दिल्या. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, नूतन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नूतन सवाणे,  शिवाजी पाटील, महेंद्र जगताप, कविता वाल्हे, मिलन गायकवाड, अनघा दिक्षित,  नंदकिशोर विघ्ने, निला अलका, मीना साबळे, गणेश वाघमोडे, साधना माने, सारीका अनपट, वर्षा जाधव आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4

.