Chinchwad Crime : चिंचवड येथे श्वानाला विष देऊन मारले ?

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad Crime) येथे लिंकरोड परिसरात भटक्या श्वानाला विष देऊन मारल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हितेश जयपाल कुंदनानी (वय 32 रा.लिंकरोड, चिंचवड) यावरून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon Maval : आगामी निवडणुकांमध्ये तालुक्यात भाजपचाच झेंडा – बाळा भेगडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रोजच्या प्रमाणे खाण्यास द्यायला गेले असता संबंधीत स्वीटी नामक श्वान मृत अवस्थेत अढळली. तिला विष देऊन मारून टाकल्याची शंका फिर्यादी यांनी व्यक्त केली. यावरून पोलिसांनी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Chinchwad Crime) आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.