_MPC_DIR_MPU_III

Chinchwad crime News : मास्क न वापरणाऱ्या 386 जणांवर कारवाई

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 7) मास्क न वापरल्या प्रकरणी 386 जणांवर कारवाई केली आहे. शहरात करोनाचा उद्रेक होत असताना नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अशा बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात दोन हजार 784 नवीन रुग्ण आढळून आले. तर 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तसेच नियमभंग करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई देखील केली जात आहे.

बुधवारी पोलिसांनी केलेली विनामास्कची कारवाई 

एमआयडीसी भोसरी (31), भोसरी (19), पिंपरी (09), चिंचवड (72), निगडी (15), आळंदी (45), चाकण (16), दिघी (34), सांगवी (41), वाकड (21), हिंजवडी (20), देहूरोड (13), तळेगाव दाभाडे (00), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (20), रावेत चौकी (23), शिरगाव चौकी (07), म्हाळुंगे चौकी (00)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment