Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 197 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील 197 नागरिकांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खटले दाखल केले.

बुधवारी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार दाखल केलेले खटले –

एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (8), पिंपरी (33), चिंचवड (8), निगडी (10), आळंदी (11), चाकण (21), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (21), वाकड (65), हिंजवडी (21), देहूरोड (7), तळेगाव दाभाडे (8), तळेगाव एमआयडीसी (6), चिखली (4), रावेत चौकी (9), शिरगाव चौकी (11)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III