Chinchwad crime News : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 125 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 12) 125 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

कोरोना साथ पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणा-यांविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. संबंधित नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी   केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (1), भोसरी (3), पिंपरी (0), चिंचवड (2), निगडी (4), आळंदी (15), चाकण (8), दिघी (13), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (7), वाकड (12), हिंजवडी (2), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (14), रावेत चौकी (21), शिरगाव चौकी (17)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.