Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून रविवारी 125 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 4) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 125 जणांवर कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 125 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. हे कारवाई कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत अविरत सुरु आहे.

एमआयडीसी भोसरी (6), भोसरी (6), पिंपरी (15), चिंचवड (5), निगडी (9), आळंदी (20), चाकण (8), दिघी (3), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (20), वाकड (2), हिंजवडी (8), देहूरोड (4), तळेगाव दाभाडे (7), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (14), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (4)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.