Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 85 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 85 जणांवर बुधवारी कारवाई केली. शहरात कोरोनाची आकडेवारी आणि नियमभंगाच्या कारवाईची संख्या कमी झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 95 लोकांना कोरोनाची बाधा झाली. तर 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर शहरातील एक हजार 569 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 621 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (2), भोसरी (6), पिंपरी (12), चिंचवड (0), निगडी (0), आळंदी (17), चाकण (1), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (11), सांगवी (22), वाकड (0), हिंजवडी (8), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (3), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.