Chinchwad : जनाबाई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील जनाबाई दत्तात्रय गायकवाड शुक्रवारी (दि. 7) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या मागे तीन मुले, दोन सूना, एक मुलगी, पाच नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यातही सहभाग असायचा. चिंचवड गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचं मोलाच योगदान होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.