_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : ‘उडाण’च्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

Medical examination of police officers and staff on behalf of 'Udan': पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने ही तपासणी करण्यात आली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘उडाण’च्या वतीने तपासणी करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोेई यांच्या संकल्पनेतून व उडाण संस्थेच्या पुढाकारातून ही तपासणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

 

पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत आहे. तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने ही तपासणी करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.