Chinchwad MIDC : कंपनीतून दोन लाखाचे इबारा पंप चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड एमआयडीसीमधील (Chinchwad MIDC) अग्रवर्ती प्रोसेस इंजिनिअर्स या कंपनीतून चोरट्याने दोन लाखाचे इबारा पंप चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि.30) सकाळी उघडकीस आली.

सुनील विनायक शिंपी (वय 50, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : बनावट कागदपत्रे बनवून बंगला विकण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी चिंचवडमध्ये अग्रवर्ती प्रोसेस इंजिनिअर्स प्रा ली ही कंपनी असून या कंपनीच्या बाजूने एक ओढा वाहत (Chinchwad MIDC) आहे. ओढ्याच्या बाजूने चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख 98 हजार 712 रुपये किमतीचे दोन इबारा पंप चोरट्यांनी चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.