Chinchwad News: डॉ. कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी शोकसभा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Chinchwad News) माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी साहित्य संवर्धन समिती व सर्व साहित्यिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता जिजाऊ उद्यान मोरया गोसावी मंदिराच्या शेजारी येथे श्रद्धांजली सभा करण्यात आली आहे.

Pune News: ‘डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ’ चे प्रकाशन

सर्वांनी या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावे व डॉ. कोत्तापल्ले यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, असे आवाहन सविता इंगळे व संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.