Chinchwad News: पुष्पाताई मानव कांबळे यांचे निधन

त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

एमपीसी न्यूज – नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांच्या पत्नी पुष्पाताई मानव कांबळे (वय 58) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. थेरगाव स्मशानभूमीत आज (दि. 4) सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.