Chinchwad News : उषा गोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज -चिंचवडेनगर येथील उषा बापूसाहेब गोरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांचे वय 42 होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले असा परिवार आहे. पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या त्या पत्नी होत. उषाताई या नावाने त्या परिसरात परिचित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.