Chinchwad News : संभाजी उद्यानात महिला दिनानिम्मित विविध उपक्रम

एमपीसी न्यूज- महिला दिनानिम्मित चिंचवड येथील संभाजी उद्यान (Chinchwad News) येथे महिलांसाठी विविध उपक्रम शीला झांबरे यांच्या कडून घेण्यात आले. विविध खेळ , एकपात्री नाट्य प्रयोग तसेच विविध प्रकारचे डान्स, भारूड या उपक्रमांचा सहभाग होता. महिलांचा उत्साह बघता पुढील वर्षी अजून मोठा करण्याचे ठरविले आहे. त्यात आपल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग केला जाईल.

 

 

Hinjawadi Crime : सून काही कमवत नाही म्हणून विवाहितेचा छळ

तसेच विशेषतः जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा , तिचा आदर, तिच्याबद्दलच्या जाणीवा व्यक्त (Chinchwad News) करण्याची संधी सोडू नका, असा संदेश शीला झांबरे यांनी यावेळी सगळ्यांना दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.