Interview with Tejas Chavan : ‘मला काही सांगायचंय’मध्ये पाहा तेजस चव्हाण या युवा संगीतकाराची यशोगाथा

एमपीसीन्यूज : Mpc न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ( शनिवारी ) नवीन मुलाखतींची शृंखला सुरू करत आहोत.

‘मला काही सांगायचंय’च्या आजच्या पहिल्या भागात ‘मेकॅनिकल इंजिनिअर ते संगीतकार’, असा वेगळाच प्रवास करताना आलेले अनुभव व कष्टसाध्य यश संपादन करताना तेजस चव्हाण या युवा संगीतकाराने आपल्या अनुभवाची शिदोरी आपल्यासमोर मांडली आहे.

दर आठवड्याला एक म्हणजेच दर शनिवारी एक मुलाखत या प्रमाणे मुलाखतीद्वारे आपण समाजातील नवनवीन प्रेरणादायी व्यक्तींना भेटणार आहोत.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड येथील युवा संगीतकार तेजस चव्हाण यांच्याशी नामवंत छायाचित्रकार व मुक्त पत्रकार देवदत्त कशाळीकर यांनी बातचीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.