Chinchwad:चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज:चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज 8 मे रोजी मोरया गोसावी मंदिराच्या प्रांगणामध्ये शिबिराचे आयोजन(Chinchwad) केले आहे.
अनेकांना नवजीवन देणाऱ्या या कार्यात आपले योगदान द्या आणि या महान कार्यात सहभागी व्हा रक्तदान करा असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्ट(Chinchwad) आणि रक्ताचे नाते ट्रस्ट यांनी केले आहे.
Nigdi : हर घर दुर्गा अभियानात मुलींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे