BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

PST-BNR-FTR-ALL
एमपीसी  न्यूज – क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. 
चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मुक्तांगण लोककला व्यासपीठ याठिकाणी सायंकाळी सहा वाजता  साहित्यिक रमेश पतंगे यांचे होणार आहे.  यावेळी  राष्ट्रीय स्वयं संघाचे पुणे विभाग  संघसंचालक संभाजी गवारे, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर , गुरुकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित राहणार आहे.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.