Chinchwad rape case – महिलेला धमकी देत केला दोनदा बलात्कार

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने (Chinchwad rape case) महिलेला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना 20 एप्रिल आणि 2 मे रोजी चिंचवड येथे घडली आहे.

मंदार काळुराम कंधार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Bhosari : रेंट अॅग्रीमेंटच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने केला घरमालकाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेला धमकावून जबरदस्तीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार (Chinchwad rape case) केला. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 7 मे) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.