Bhosari: SJPL सोनिगरा ज्वेलर्स – सोने खरेदी या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खात्रीशीर पर्याय!

Bhosari: SJPL Sonigra Jewelers - Buying Gold is a Guaranteed Option for Long Term Investments! आकर्षक आणि लेटेस्ट फॅशनच्या सोने खरेदीसाठी हुकमी ठिकाण

एमपीसी न्यूज – आकर्षक आणि लेटेस्ट फॅशनच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या SJPL सोनिगरा ज्वेलर्सच्या दालनाला सोने खरेदीसाठी नागरिक आवर्जून भेट देत आहेत. लॉकडाउननंतर कोरोना संबंधित सुरक्षेची सर्व काळजी घेऊन सुरु करण्यात आलेल्या SJPL सोनिगरा ज्वेलर्स सोने खरेदीसाठी पसंदीचे दालन ठरत आहे.  

कोरोनामुळे सर्वत्र भितीचे सावट आहे मात्र, सोने खरेदीकडे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पहिले पाहिजे असा सल्ला SJPL सोनिगरा ज्वेलर्सचे मालक राहुल सोनिगरा नागरिकांना देतात. तरुण पिढी सोने खरेदीकडे पाठ फिरवत असते पण सोने तुम्हाला अडचणीच्या काळात हमखास उपयोगात येणारे विश्वासहार्य साधन असते हे तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजे. सोनिगरा ज्वेलर्स सोने खरेदी आणि गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत त्याचा नागरिकांनी फायदा घ्यावा असे राहुल सोनिगरा सांगतात.

SJPL सोनिगरा ज्वेलर्स आकर्षक आणि लेटेस्ट फॅशनच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व प्रकारचे दागिने हवे त्या प्रकारात खरेदी करता येतात. स्टडेड दागिने, वेडिंग कॉलेक्शन, अँटिक, प्रेशस स्टोन तसेच विविध प्रकारचे दागिने आणि असंख्य प्रकारच्या डिझायन एकाच दालनाखाली उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना इतरत्र फिरायची गरज भासत नाही.

 

कोरोनाच्या पार्शवभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन नंतर शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार SJPL सोनिगरा ज्वेलर्सची सर्व ठिकाणची दालने खुली करण्यात आली आहेत. दुकानात कोरोना संसर्गापासून बचावासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. दुकानातील सेल्समन यांच्या सहित येणाऱ्या ग्राहकांना मास्क आणि हातमोजे वापरण्यास सक्ती करण्यात आली आहे. हातमोजे नसलेल्या ग्राहकांना वन टाईम युज असणारे हातमोजे पुरवले जातात. सुरक्षा रक्षकांसहित सर्व कामगारांची दररोज तपासणी केली जाते तसेच दुकान प्रत्येक दिवशी सॅनिटायझ केले जाते. दालनात फिजिकल डिस्टंसिंगची योग्य पद्धतीने अंमलबजाणी केली जाते तसेच ग्राहकांना सोने पाहण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो.

सोने खरेदी हा गुंतवणुकीचा हुकमी पर्याय – राहुल सोनिगरा
SJPL सोनिगरा ज्वेलर्स शुद्ध व हॅालमार्क असलेले सोने मिळण्याचे विश्वासार्ह दालन आहे तसेच, या ठिकाणी तुम्हला सोने खरेदी साठी विविध पर्याय देखील उपलब्ध आहेत. सध्या बाजारातील परिस्थिती बदलत आहे. पण, सोने गुंतवणुक नेहमीच एक हुकमी पर्याय राहिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अगदी कॉलेज विध्यार्थ्यांनी सुद्धा सोने खरेदीकडे गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून पहिले पाहिजे, असा सल्ला SJPL सोनिगरा ज्वेलर्सचे मालक राहुल सोनिगरा देतात.

SJPL  सुवर्ण पेढी ही 1950 पासून ग्राहकांच्या सेवेत असून विश्वासाहार्य सोने खरेदी साठी नेहमीच एक अग्रेसर नाव राहिलेले आहे.  SJPL सोनिगरा ज्वेलर्सची भोसरी, देहू रोड, हडपसर, चिंचवड स्टेशन, नवी सांगवी या ठिकाणी भव्य दालन आहेत. पैकी भोसरी येथील दालन विषम तारखेस तर इतर ठिकाणची सर्व दलाने  दररोज खुली असतात.

संपर्कासाठी पत्ता –
SJPL सोनिगरा ज्वेलर्स
‘एसबीआय’ बँके समोर,
भोसरी- आळंदी रोड, भोसरी
संपर्क क्रमांक – 9552804000

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.