Chinchwad : एसकेएफ एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सुनील आव्हाळे

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील एसकेएफ बेअरिंग्ज इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सुनील आव्हाळे यांची निवड करण्यात आली.

16 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बाळासाहेब शिंदे यांनी सलग चारवेळा खजिनदार पदावर निवडून येऊन हॅटट्रिक केली आहे. जयंत लोमटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नवनाथ तापकीर यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

_MPC_DIR_MPU_II

किशोर कदम, संजय तांडेल (उपाध्यक्ष), बाळकृष्ण पणीकर (जनरल सेक्रेटरी), दिनकर बंगेरा (जॉईंट सेक्रेटरी), बाळासाहेब शिंदे (खजिनदार)

विभागवार खाते प्रतिनिधी-

मयूर पाटील, शैलेश विद्वांस (डीजीबीबी, ग्राईंडींग), सुहास शाह, राजकुमार खळदे (डीजीबीबी, असेंब्ली), प्रताप मते, अतुल पवार (टीआरबी, ग्राईंडिंग), नंदू कळमकर, मष्णू पाटील (टीआरबी, असेंब्ली), विक्रांत जाधव, प्रशांत भोसले (मेंटेनन्स), राजेंद्र क्षीरसागर, मुनीर मुलाणी (रोलर), विजय पाटील (क्वालिटी अश्युरन्स), सुहास धनवडे (फेस अँड ओडी), सुहास कोंढाळकर (हीट ट्रीटमेंट), रणधीर पवार (ज्युनियर स्टाफ), विलास गावडे (स्टोअर्स)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.