-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad : आज चिंचवडला विशेष कवी संमेलन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (पिंपरी-चिंचवड) महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त कामगारांचा सन्मान आणि विशेष कवी संमेलनाचे येत्या गुरुवारी (दि. 2) सायंकाळी 6 वाजता आयोजन केले आहे, अशी माहिती परिषदेचे शाखा अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली.

चिंचवड – बिजलीनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. उद्योजक राजेंद्र पोफळे, अतुल इनामदार, एल्गार सामाजिक साहित्य परिषदेचे अध्यक्ष महेंद्रकुमार गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn