Browsing Category

शहर

Pimpri Vaccination News : सोमवारी 61 केंद्रांवर कोविशिल्ड तर 9 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन…

Chikhali Crime News : चिखलीत दोन, हिंजवडीत एक घरफोडी; एका बैलासह पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली परिसरात दोन तर हिंजवडी परिसरात एक घरफोडीची घटना घडली आहे. चिखलीतील घटनेत रोख रक्कम, किराणा माल, सोन्या-चांदीचे दागिने तर हिंजवडी परिसरातून दोन चोरट्यांनी एक बैल चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चिखली आणि हिंजवडी…

Pimpri News : तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री…

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत मिळाली आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले.नायब मोहम्मद…

Pimpri News : नियम धाब्यावर, बंद असूनही शहरात अनेक दुकाने खुली

एमपीसी न्यूज - अनंत चतुर्थीनिमित्त गर्दी टाळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅम्प परिसरात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यानुसार पालिकेने देखील आदेश निर्गमित केले आहेत. मात्र,…

Bhosari Crime News : मसाला कंपनीच्या पाकिटाची हुबेहूब नक्कल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शान मसाला कंपनीच्या मसाला पाकिटाची हुबेहूब नक्कल करून त्यावर जिन्नस प्रमाण कुठलीही तपासणी न करता लिहिली. तसेच मसाला पाकिटावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट अंदाजे टाकून शान कंपनीची तसेच नागरिकांची फसवणूक केल्याबाबत भोसरी…

Wakad Crime News : गाडीला कट मारण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण; चौघांना अटक

एमपीसी न्यूज - गाडीला कट मारण्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना बिअरच्या बाटल्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच एका तरुणाकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 17) रात्री थेरगाव येथे घडला.…

MPC News Online Ganeshotsav Part 7 : एमपीसी न्यूज ऑनलाईन गणेशोत्सव भाग 7

एमपीसी न्यूज - एमपीसी न्यूज आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या अनेक वाचकांनी त्यांच्या घरातील, सोसायटीतील, ऑफिसमधील आणि गणेश उत्सव मंडळातील गणेशमुर्ती व सजावटींचे फोटो काढून आम्हाला पाठविले आहेत. ऑनलाईन…

Pimpri News : नागरिकांनी बाहेर विसर्जन करू नये; प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी (रविवारी, दि. 19) सर्व दुकाने बंद ठेवण्याचे…