Alandi : आळंदीत लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन
एमपीसी न्यूज - काल (दि.28 रोजी) आळंदीमध्ये पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात, हरिनामाच्या(Alandi) गजरात, केरळी पारंपरिक वाद्यात तर कुठे समाजप्रबोधनाच्या माध्यमातून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक फटाक्यांच्या अतिषबाजीत मोठ्या जल्लोषात काढण्यात…