Browsing Category

चाकण

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता;ऐतिहासिक वास्तूंचे जतन…

Pune News : ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतनासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मान्यता; Pune News: Approval of first phase of development plan for preservation of historical heritage sites

Social Media : अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने त्याच्या सोशल मिडीया (Social Media) अकाउंटवरून एका अल्पवयीन मुलाचा आणि मुलीचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला. याप्रकरणी सोशल मिडिया अकाउंट धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै 2021 रोजी…

Chakan News : चाकणचा कांद्याचा हंगाम उरकत आला  

एमपीसी न्यूज : चाकण मार्केट मधील कांद्याचा हंगाम आता उरकत आला आहे. बुधवारी  (दि. 18) खेड कृषीउत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजरात कांद्याची आवक गडगडली. कांद्याची केवळ 2 हजार 500 क्विंटल आवक होऊन कांद्याला 600 ते 1 हजार रुपये एवढा…

Chakan News : 104 वर्षांच्या ठणठणीत आजीबाईंचा पंचक्रोशीने केला वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज : रंगुबाई धोंडीबा गोरे.....  वय वर्ष 104... वयाची शंभरी ओलांडली तरी चाकण मधील या शेतकरी आजीबाई ठणठणीत आहेत. आधुनिक शब्दात सांगायचे झाले  एकदम फिट. काठी धरुन त्या अजूनही चालतात.  स्वत:ची सगळी कामे देखील स्वत:च करतात.  चाकण मध्ये…

Chakan News : एच पी चौकात दोन तृतीयपंथीयांनी तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज - एचपी चौक महाळुंगे येथे दोन तृतीयपंथीयांनी एका तरुणासोबत हुज्जत घालून त्याला लुटले. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री आठ वाजता घडली. पोलिसांनी दोन्ही तृतीयपंथीयांना अटक केली आहे.राधेश्याम देवराव चव्हाण (वय 22, रा. कुरुळी…

Chakan Crime News : सास-याला शेतात जाऊन मारहाण; सुनेसह चौघींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शेतात काम करत असलेल्या सास-याला शेतात जाऊन सुनेने, तिच्या आईने मारहाण केली. याप्रकरणी चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 14) दुपारी तीन वाजता गवारवाडी पाईट येथे घडली.जया संपत डांगले,…

Chakan Crime News : लग्नाच्या वरातीत गाणी लावण्यावरून एकावर वार

एमपीसी न्यूज - लग्नाच्या वरातीत गाणी लावण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री दहा वाजता धामणे फाटा पाईंट येथे घडली.योगेश संजय डांगले (वय 28, रा. धामणे फाटा, पाईट) यांनी…

Bhama River : भामा नदीच्या बंधाऱ्यावरील दीड लाखांचे लोखंडी साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - भामा नदीच्या (Bhama River) बंधा-यावरील एक लाख 52 हजारांचे लोखंडी साहित्य चार चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री एक ते दोन वाजताच्या कालावधीत काळूस गावच्या हद्दीत घडली.वसंत महादू ढोकरे (वय 51, रा.…