Browsing Category

चाकण

Chakan Crime News : दुकानाचे शटर उचकटून लॅपटॉप आणि स्वाईप मशीन चोरीला

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून एक लॅपटॉप आणि तीन स्वाईप मशीन चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी डोंगरेवस्ती, निघोजे येथे उघडकीस आली. सुनील पोपट इचके (वय 34, रा. डोंगरेवस्ती, निघोजे) यांनी…

Talavade News : आईला मारल्याच्या आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) तळवडे चाकण रोडवर तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या…

Chakan Crime News : गुटख्याचा अवैध साठा करणारे तीन जण अटकेत

एमपीसी न्यूज - विक्री करण्याच्या हेतूने गुटख्याचा अवैध साठा करणा-या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.12) दावड मळा, सावतामाळी मंदीर, चाकण याठिकाणी हि कारवाई केली. पोलिसांनी 3.39 लाखांचा मुद्देमाल…

Chakan Crime News : शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षारक्षकासह पोलिसाला मारहाण; मद्यपी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून दोन तरुणांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षा रक्षक यांना मारहाण केली. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला देखील मारहाण केली. याप्रकरणी दोन मद्यपी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री पावणे…

Chakan Crime News : स्वस्तात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे अमिश दाखवून एकाची 40 लाख 69 हजारांची फसवणूक केली. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल गोवर्धन पिपालिया (रा. सेक्टर 8, खारघर, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल…

Chakan Crime News : एकोणीस किलो गांजा जवळ बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - आर्थिक फायद्यासाठी एकोणीस किलो गांजा राहत्या घरात साठवून ठेवणाऱ्या तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळगाव, चाकण याठिकाणी गुरूवारी (दि.4) हि कारवाई करण्यात आली. अक्षय विकास शेळके (वय 24, रा. पिंपळगाव तर्फे, चाकण)…

Chakan Crime News : मद्यपी दुचाकीस्वाराची कारला समोरून धडक; एका चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून दुचाकी चालवून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला समोरच्या बाजूने धडक देऊन अपघात केला. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेल्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता झित्राईमळा चाकण येथे…