Browsing Category

देहूरोड

Dehuroad : पितळी मुलामा दिलेले पेंडल सोन्याचे असल्याचे भासवत तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पितळी मुलामा दिलेले पेंडल सोन्याचे असल्याचे भासवून एका तरुणाची तीन लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 मे रोजी पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला(Dehuroad) घडला.  आकाश दीपक पाटील (वय 26, रा.…

Dehuroad : कारमधून दहा तोळे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे सरस्वती लॉन्स समोर पार्क केलेल्या कारमधून चोरट्याने दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घडली. गणेश दत्तात्रय डावरे (वय 34, रा. रासे फाटा,…

Dehuroad : रेल्वेतून उडी मारून आरोपी बेडीसह पळाला 

एमपीसी न्यूज - न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दिल्लीतील एका न्यायालयात हजर ( Dehuroad ) करून परत आणताना रेल्वेतून उडी मारून आरोपीने बेडीसह पळ काढला. ही घटना तळेगाव ते बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली विशाल हर्षद…

Dehugaon : साहित्याचा आत्मा म्हणजे काव्य – राजन लाखे

एमपीसी न्यूज - "कविता करणे ही कवीला लाभलेली मौलिक देणगी आहे, जिचे ( Dehugaon ) कवीने जतन केले पाहिजे. शेवटी कविता ही साहित्याचा आत्मा आहे, तिला साहित्यात परमोच्च स्थान असल्याने तिचा पाईक होताना साहित्याची मनोभावे आराधना केली पाहिजे!" असे…

Maval LokSabha Election 2024 : मावळमध्ये चार तासात 14.87  टक्के मतदान

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून ( Maval LokSabha Election 2024)  मतदान सुरू झाले आहे. पहिल्या चार तासात 14.87 टक्के मतदान झाले. उरणमध्ये 17.67 टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये 14.79 टक्के कर्जत 14.27 टक्के,…

Maval LokSabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांनी…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे (Maval LokSabha Election 2024) उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)  महाविकास आघाडीचे  उमेदवार संजोग वाघेरे…

Dehugaon : गाथा मंदिर इंद्रायणी घाटावर एकजण बुडाला

एमपीसी न्यूज - देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ असलेल्या इंद्रायणी घाटावर एक (Dehugaon)व्यक्ती बुडाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी घडली.बुडालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्या व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्ष आहे. याबाबत माहिती अशी की, गाथा…

Maval LokSabha Election: 85 वर्षे वयावरील 311 मतदारांसाठी गृहमतदान

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने 85 वर्षे वयावरील मतदारांसह दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवेतील एकूण 311 मतदारांसाठी गृहमतदानाची प्रक्रिया(Maval LokSabha Election) राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक…

Dehuroad : मोक्का न्यायालयाने तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - मोक्का विशेष न्यायालयाने पुणे जिल्ह्यात येण्यास बंदी घेतलेला आरोपी कोणत्याही परवानगीशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला. त्याने स्वतःकडे(Dehuroad) बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे…

Dehuroad: देहूरोडमधील सराईत गुंड एम.पी.डी.ए.  कायद्यान्वये पिल्ले 1 वर्षासाठी स्थानबध्द

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहुरोड पोलीस स्टेशन (Dehuroad)हद्दीत गुन्हे करणारा सराईत गुंड आकाश अरमुगम पिल्ले (वय 24 वर्षे, रा. देहूरोड पुणे) याला स्थानबद्ध केले आहे. पिल्ले याने स्वतःची टोळी बनवुन त्यामाध्यमातुन…