Browsing Category

लोणावळा

Engineer Farhan : नागफणीच्या दरीत अखेर चार दिवसांनी सापडला अभियंता फरहानचा मृतदेह

एमपीसी न्यूज : दिल्ली येथील एक अभियंता (Engineer Farhan) लोणावळ्यात गिरीभ्रमंतीसाठी आला असता, ड्युक्स नोज परिसरातून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. आयएनएस शिवाजीच्या पथकाला हा मृतदेह शोधून काढण्यात यश…

Duke’s Nose : दिल्लीचा अभियंता हरवला लोणावळ्यात; पोलिसांची शोधमोहीम सुरू

एमपीसी न्यूज : लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज  (Duke's Nose) येथे सहलीला गेलेला दिल्लीस्थित पर्यटक शुक्रवारी  दुपारपासून जंगलात बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव इरफान शाह (वय 24) आहे. तो अभियंता असून दिल्ली…

Ketki Chitale Case : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; देहू संस्थानचा आक्षेप

एमपीसी न्यूज : अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale Case) ही सध्या अटकेत आहे. तिचा अटकपूर्व जामीन देखील रद्द झाला आहे. आता तिच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. संत तुकाराम महाराजांची 'तुका म्हणे' ही स्वाक्षरी असल्याने पोस्टमध्ये तिचा वापर…

Shasan Aaplya Dari : लोणावळ्यात गुरूवारपासून शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन 

एमपीसीन्यूज - लोणावळ्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे नियोजित असलेले शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हे अभियान काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले होते. हे अभियान पुन्हा सुरू केले आहे. लोणावळ्यात गुरुवार (दि.12) पासून आमदार…

Indian Army: सशस्त्र सेना दलात दाखल होऊन मातृभूमीचे रक्षक बनायचं आहे?

एमपीसी न्यूज - आपला भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त एमपीसी न्यूजच्या वतीने 'रक्षक मातृभूमीचे' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात सशस्त्र सेना दलातील (Indian Army) करियरच्या संधी या विषयी…

Karjat News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश; दुर्गम भागातील तुंगी आदिवासी पाड्यावर…

एमपीसी न्यूज - कर्जत तालुक्यातील तुंगी या आदिवासी पाड्याला जाण्यासाठी आजवर चांगला रस्ता नव्हता. या रस्त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रासह विविध विभागांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्त्याचे काम सुरु…

Maval News : लोणावळा, देहूरोड येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maval News : लोणावळा, देहूरोड येथील काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश;Maval News: Congress office bearers and activists from Lonavla, Dehu Road join NCP

Lonavala News : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रशासकीय कारणास्तव ढकलला पुढे

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला 'शासन आपल्या दारी उपक्रम' प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. उपक्रमाची नियोजित तारीख कळवली जाईल असे मावळ तहसीलदारांनी सांगितले आहे.मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे…

Lonavala News : देवले पुलाजवळ टेम्पोला भीषण अपघात; 1 ठार, दोन गंभीर जखमी

एमपीसी न्यूज  : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप टेम्पो मधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले…