Browsing Category

लोणावळा

लोणावळा येथील क्रांतीनगरमध्ये अपंग युवकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - कुसगाव येथील क्रांतीनगर वसाहतीत एका अपंग युवकाने अज्ञात कारणांमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज गुरुवारी दुपारी अडीच सुमारास घडली आहे. समीर महादू ढाकोळ ( वय- ३५, रा. क्रांतीनगर, कुसगाव बुद्रुक, लोणावळा…

भुशी धरणाच्या पायर्‍यांवर जाण्यास पर्यटकांना एन्ट्री

पावसाचा जोर ओसरला एमपीसी न्यूज - दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर शनिवारी रात्रीपासून कमी झाला आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कमीच राहिल्याने पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्या भुशी धरणाच्या पायर्‍यांवर जाण्यास पर्यटकांना प्रवेश…

लोणावळा धरण भरले; इंद्रायणी काठच्या गावांना सतर्कतेचे इशारा

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना…

लोणावळ्यात पावसाची अतिवृष्टी; रस्ते पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

भुशी धरणाकडे जाणारा मार्ग बंद एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात मागील 24 तासापासून सुरू असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंटकडे जाणार्‍या…

मावळ परिसरात 12 किलो वृक्ष बियांची ल‍ागवड

एमपीसी न्यूज- वातावरणाचा समतोल राखण्याची क्षमता ही झाडांमध्येच असल्यामुळे 'झाडे लावा झाडे' जगवा या मोहिमेचा एक भाग म्हणून लोणावळा व मावळ परिसरात 12 किलो झाडांच्या बियांची लागवड करण्य‍ात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस…

लोणावळ्यात धबधब्याच्या खळग्यात बुडून पर्यटकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- लोणावळा येथे गिधाड तलावाजवळील धबधब्यामधील 14-15 फुट खळग्यामध्ये पोहायला उतरलेल्या अंधेरीच्या 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. धवल विजय परमार (वय 26 रा. अंधेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत…

लोणावळ्यात गेल्या 24 तासात 111 मिमी पाऊस; धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

एमपीसी न्यूज - लोणावळा परिसरात मागील आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिसरातील सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात 111 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात आज पर्यत 2620 मिमी…

प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी वेहेरगाव रोडवर आज होडी आंदोलन

एमपीसी न्यूज - मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात सातत्याने वेहेरगाव रोड पाण्याखाली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, मावळचे अधिकारी याकडे दुलर्क्ष करत आहे. जर मार्ग दुरुस्त करता येत नसेल तर याठिकाणी जल वाहतुक सुरु करावी अशी उपरोधक मागणी…

नांगरगाव वलवण रस्त्यावर खड्डयांमध्ये वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - नांगरगाव ते वलवण दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वारंवार लोणावळा नगरपरिषदेला विनंती करुन देखिल प्रशासन समस्येकडे दुलर्क्ष करत असल्याने नांगरगाव येथिल रहिवाश्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत रस्त्यावरील खड्डयात…

भुशी धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भुशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने पुण्यातील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. संतोष सोनकांबळे (वय 23, रा. हडपसर, मूळ अक्कलकोट), असे या युवकाचे नाव आहे. संतोष हा…