BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

लोणावळा

Karla : कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील सीआरपीएफ जवानासह पत्नी ठार

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकी गाडीला मागून जोरात धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील पती पत्नी दोघांचा दुदैवी मृत्यु झाला.सुशांत हिंदूराव निकम (वय 27), आरती…

Maval: शिलाटणे ग्रामपंचायत बिनविरोध; सरपंचपदी गुल‍ाब आहिरे

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतीने आदर्शवत काम करत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध केल्या आहेत. लोणावळा ग्रामीण भागातील शिलाटणे,औंढे -औंढोली व टाकवे खुर्द या तीन ग्रामपंचयात निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. काल अर्ज…
.

Karla : पार्थ पवार यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

एमपीसी न्यूज- कार्ला गडावरील एकविरा देवीचे आज मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दर्शन घेतले.मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदार संघ व रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे…

Lonavala : खंडाळा घाटातील धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरु

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगदा भागातील सैल झालेल्या दरडी पाडण्याचे काम दगड आजपासून सुरु करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी साडेतीन दरम्यान पंधरा मिनिटाचे पाच ब्लाॅक घेत हे काम करण्यात आले.या ब्लाॅक दरम्यान मुंबई…
.

Lonavala : वाहतूक पोलिसांना अरेरावी करणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांबरोबर अरेरावीचे आणि उद्धटपणाचे वर्तन करीत शिवीगाळ करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मद्यप्राशन करून ट्रिपल शीट वाहन चालविणाऱ्या चालकाची ब्रेथ अँनालायजर मशिनद्वारे…

Chinchwad : लोणावळा-पुणे लोकलला 41 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - लोणावळा-पुणे लोकलला आज 41 वर्षे पूर्ण होत असून, 42 व्या वर्षानिमित्त चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनला पुष्पहार घालून तसेच प्रवासी आणि इंजिनचालकांना पेढे भरून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा…
.

Lonavala : हर्षदा कचरे सौभाग्यवती 2019 च्या मानकरी

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी कुलस्वामिनी महिला मंच व महालक्ष्मी महिला मंच यांच्या सहयोगाने लोणावळा शहरात आयोजित केलेल्या सौभाग्यवती 2019 या महिलांच्या गेम शो मध्ये खंडाळा येथील…

Lonavala : जुगारच्या अड्डायावर पोलिसांचा छापा; तीसजण ताब्यात, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - येथील प्रिछलीहिल भागातील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगरीच्या अड्डायावर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकत ३३ लाखांचा मुद्देमालासह ३० जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले २५ जण हे गुजरात राज्यातील…
.

Maval: लोकसभेचे बिगुल वाजले; मावळातून श्रीरंग बारणे-पार्थ पवार यांच्यात लढत?

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचे आज बिगुल वाजले असून 29 एप्रिलला मावळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे…

Pimpri : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारपासून पंधरा मिनिटांचे पाच ब्लाॅक

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगदा भागातील सैल झालेल्या दरडीचे दगड काढण्यासाठी मंगळवार (दि.12) ते बुधवार (दि.20) दरम्यान पंधरा मिनिटांचे पाच ब्लाॅक घेण्यात येणार आहेत.या ब्लाॅक दरम्यान मुंबई आणि पुणे या दोन्ही…