BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

लोणावळा

Lonavala : पवना धरणात बुडून पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाला. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.रोहित…

Lonavala : शहर भाजपाच्या अध्यक्षपदी श्रीधर पुजारी तर सरचिटणीसपदी समीर इंगळे

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पक्षाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विजय निर्धार मेळाव्यात लोणावळा शहर भाजपाची नूतन कार्यकारणी व कोअर कमिटी जाहीर करण्यात आली.गुढीपाडव्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या मेळाव्यास सर्व…

Pimpri: मावळसाठी 15 उमेदवारांचे अर्ज दाखल; महायुती, महाआघाडीचे उमेदवार उद्या भरणार अर्ज

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार उद्या (दि.९, मंगळवारी) रॅली काढून अर्ज भरणार आहेत.मावळ लोकसभा…

Lonavala : श्रीरामाला नारळ चढवत लोणावळ्यात पार्थ पवार यांच्या  प्रचाराला सुरुवात

एमपीसी न्यूज- गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपाई कवाडे गट, मनसे, एसआरपी आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचाराचा नारळ सर्वपक्षीय अध्यक्षांच्या हस्ते वाढवत सायंकाळी पाच पासून प्रचाराला…

Lonavala : हजरत शाहवली बाबांना चादर चढवून युवक काँग्रेस कडून पार्थ पवारांचा प्रचार सुरु

एमपीसी न्यूज- लोणावळा रायवुड येथील हजरत कासिम शाहवली दर्गा (मदिना मस्जिद) येथे चादर चढवत आज लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल कविश्वर,…

Lonavala : शुभदा कंपनीमधील काॅपर जाॅब चोरणारे चोरटे 24 तासात जेरबंद

एमपीसी न्यूज - लोणावळ्यातील नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील शुभदा कंपनीमध्ये रविवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत काॅपरचे जाॅब चोरणारे चोरटे लोणावळा शहरच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने 24 तासाच्या आत जेरबंद केले. मागील आठवड्यात शहर पोलिसांनी…

Lonavala : शहरात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा

एमपीसी न्यूज - गुढीपाडवा आणि मराठी हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त लोणावळा शहर व परिसरात हिंदु समिती लोणावळा शहर तसेच ग्रामीणच्या वतीने भव्य दुचाकी शोभायात्रेचे आयोजन केले होते.हिंदु समितीचे सदस्य व मान्यवरांच्या हस्ते पुरंदरे मैदानावर…

Lonavala : रेकॉर्डवरील गुन्हेगार गावठी पिस्तूलासह ताब्यात

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलीसांनी रेकाॅर्ड वरील एका गुन्हेगारास आज शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वरसोली गावाच्या हद्दीत पिस्तूलासह त‍ाब्यात घेत अटक केली. वसीम सलाउद्दिन चौधरी (वय 21, रा. वरसोली लोणावळा) असे या आरोपीचे नाव…

Lonavala: शहरात महायुतीची प्रचार रॅली; जयघोषात बारणे यांचे स्वागत

एमपीसी न्यूज - 'महायुतीचा विजय असो', 'खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय असो' च्या जयघोषात शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची लोणावळा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅलीमध्ये महायुतीचे…

Lonavala : पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गावच्या हद्दीत असलेल्या गोल्डव्हॅली परिसरातील सोसायटीमधील एका पाण्याच्या टाकीत पडून एका साडेचार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.ओम राजू धोत्रे (वय…