Browsing Category

लोणावळा

MP Shrirang Barne : मोठी बातमी! पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार

एमपीसी न्यूज - लोणावळा ते पुणे दरम्यान आता दुपारच्या (MP Shrirang Barne) वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार (दि.15) पासून दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाने ही माहिती…

Lonavala : लोणावळा उपविभागात दोन ठिकाणी पकडले एमडी ड्रग्स; तीन आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज : संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत (Lonavala) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी 31 डिसेंबर रोजी दोन ठिकाणी MD ड्रग्स पकडले आहे. कार्तिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.कार्तिक यांनी…

Lonavala : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकाला घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala ) वरसोली कचरा डेपो शेजारील गॅस गोडाऊन समोर एका युवकाला गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत ही माहिती…

MP Shrirang Barne : रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला…

एमपीसी न्यूज - पनवेल ते पुणे रेल्वे मार्गावर लोकल (MP Shrirang Barne) आणि वेगवान रेल्वे गाड्या धावण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग बनविण्याची आवश्यकता आहे. मार्ग विस्तारीकरण करण्याकरीता नव्याने डीपीआर तयार करावा. या मार्गावर लोकल सुरु झाल्यास…

Central Railway : रेल्वेच्या पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे ते लोणावळा ( Central Railway)  स्थानकांदरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी आज  (दि.10) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.…

Lonavala : लोणावळा शहरातील मॅगी पॉइंटवर होणार कारवाई; गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने पोलिसांचे पाऊल

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळा शहरात (Lonavala) मॅगी पॉइंटवर सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सर्व टपऱ्या हटविण्याबाबत पोलिसांकडून पावले उचलली जात आहेत. लोणावळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक…

Lonvala : लायन्स व टायगर पॉईंट येथे निर्माण होणार स्काय वॉक

एमपीसी न्यूज - लोणावळ्यापासून 15 किलोमीटर (Lonvala) अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे.मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी…

Pune : पुणे-लोणावळा रेल्वे विभागाचे संपूर्ण ऑटोमेशन

एमपीसी न्यूज-  खडकी ते पुणे दरम्यान 5 मार्ग किलोमीटर अंतरावरील स्वयंचलित सिग्नलिंग ( Pune ) प्रणालीचा अंतिम भाग यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्यामुळे रेल्वे विभागाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. या यशामुळे 64-किलोमीटर पुणे-लोणावळा…

Lonavala : प्रा. मल्हारी नागटिळक यांना पुणे विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात पी.एचडी. प्रदान

एमपीसी न्यूज -   प्रा. मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Lonavala) नुकतीच पी.एचडी. प्रदान करण्यात आली. लोणावळा येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात मल्हारी नागटिळक हे…

Lonavala : स्मृतिभ्रंश झाल्याने वृद्ध महिला रेल्वेतून भरकटली

एमपीसी न्यूज - स्मृतिभ्रंश होण्याचा आजार असलेली (  Lonavala ) वृद्ध महिला कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करत असताना लोणावळा रेल्वे स्थानकावर उतरली आणि भरकटली. याबाबत महिलेच्या मुलाने कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.राजमती बाबुराव कदम…