Mumbai : अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन
एमपीसी न्यूज - ज्युनिअर महमूद यांच गुरुवारी रात्री निधन झालं (Mumbai)आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर महमूद यांना कॅन्सर झाला होता.मागील काही दिवसांपासून ज्युनिअर महमूद कॅन्सरशी लढा देत होते.फुफ्फुस आणि…