Browsing Category

नाशिक

HSC Result : बारावीचा निकाल 99.66 टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा 99.63 टक्के लागला आहे.सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा 99.81 टक्के…

Flood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात

एमपीसी न्यूज - मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थती सध्या नियंत्रणात आहे. वाशिष्ठी नदी वरील चिपळूण व मुंबई यांना जोडणारा…

Pimpri News: ‘एमपीसी न्यूज’चा 13 वा वर्धापनदिन साधेपणाने, मात्र उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल असलेले 'एमपीसी न्यूज डॉट इन' (mpcnews.in) ने आज 22 जुलै रोजी 13 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करुन 14 व्या वर्षात पदार्पण केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर…

Pune News : नाशिक विमानतळाच्या नामांतरासाठी नऊ ऑगस्ट रोजी महामोर्चा

एमपीसी न्यूज - नाशिक ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी होत आहे .येत्या 9 ऑगस्ट रोजी आंबेडकरी जनतेच्या वतीने या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे .त्याच्या…

Behind The Image : बिहाईंड द इमेज भाग 5 – जगातील सर्वात मोठा मेळा… कुंभमेळा!

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) - सर्वत्र पाऊस, प्रचंड गर्दी, साधू संन्याशी, बैरागी जिथे पाहू तिथे, वडाचा पारंब्यासारख्या भयंकर जटा, लाल डोळे, अंगाला स्मशानातील राख, 'बम भोले'चा सतत कानावर पडणारा जयघोष! नाशिकच्या दोन्ही कुंभमेळ्यांच्या वेळी…

Pimpri News : नाशिकच्या महिला व बाल कल्याण समितीच्या शिष्टमंडळाची महापालिकेस भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने महिलांसाठी राबविलेल्या योजना चांगल्या असून त्या अनुकरणीय असल्याचे, मत नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी व्यक्त केले. महिला व बालकांच्या उत्थानासाठी आखलेल्या…

Vaccination News : शनिवारी राज्यात दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,753 नवे रुग्ण, 8,385 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) 8 हजार 753 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 8 हजार 385 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 58 लाख 36 हजार 950 रुग्ण उपचारानंतर बरे झाले…