BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

शहर

Dehuroad : चाकण, देहूरोडमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 18) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नेमाराम आदाराम चौधरी (वय 42, रा. चिंबळीफाटा, कुरुळी. मूळ रा.…

Pimpri : पिंपरीत 35 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी आणलेला सुमारे 35 हजार रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. रिव्हर रोड, पिंपरी येथे बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.लालचंद अर्जुनदास रामनानी (वय 57, रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल…

Pimpri : गुरुबानी कीर्तनकार दादा मोहनदास जहांगियानी यांचे निधन

एमपीसी न्यूज - गुरुबानी कीर्तनकार आणि कथाकार दादा मोहनदास जहांगियानी यांचे निधन झाले. ते संत बाबा मुलसिंग दरबारचे सदस्य होते. त्यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.दादा मोहनदास संत बाबा मुलसिंग दरबारचे सदस्य, तसेच अमृतवेला पिंपरी या…

Pune : लोणावळा-पुणे सकाळी 6.35 ची लोकल धावणार पाच मिनिटे लवकर

एमपीसी न्यूज - लोणावळा स्थानकावरून सुटणारी सकाळी 6.35 वाजता लोकल पाच मिनिटे लवकर सुटणार आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.लोणावळा स्थानकावरून सकाळी 6.35 वाजता सुटणारी लोकल 99803 पाच मिनिटे लवकर सुटणार आहे. ही लोकल…

Vadgaon Maval : आणखी एक हजार लाभार्थींना उद्या घरकुल मंजुरी पत्रकाचे वाटप

एमपीसी न्यूज - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यातील 1400 लाभार्थींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे एकूण 35 कोटींच्या स्वतःच्या हक्काच्या घरकुलांचे मंजुरी पत्रक प्रदान करण्यात…

Chinchwad : पवना नदीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - पवना नदीत मोरया गोसावी मंदिराजवळ जिजाऊ बगीचा समोर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. अग्निशमन विभागाने मृतदेह नदीतून बाहेर काढला.गुरुवारी (दि. 19) दुपारी सव्वापाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षातून अग्निशमन…

Pimpri : पूरस्थितीत उल्लेखनीय बचावकार्य केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचा सन्मान

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने 'अभियंता दिवस' दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सांगली, कोल्हापूर परिसरात आलेल्या परिस्थितीत केलेल्या मदतकार्याबद्दल पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाने…

Pimpri : महापालिकेतील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या लाभाकरिता कार्यालयात ये-जा करण्यासाठी, सरकारी रुग्णालयातील औषधोपचार घेणे, ज्येष्ठ नागरिक…

Pimpri : महापालिका मुख्यालयातील अतिक्रमण विभाग बरखास्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मुख्य कार्यालयातील अतिक्रमण विभाग बरखास्त करण्यात आला आहे. या विभागातील सर्व कर्मचारी, वाहने, इतर साहित्यांसह 'बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन' या विभागात विलिनीकरण…

Pimpri : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सात हजार 828 कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व…