Browsing Category

शहर

RTO : जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी 39 लाख रुपये महसूल जमा

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर (RTO)न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या 11 वाहनांचा 6 मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला. त्यामध्ये 38 लाख 90 हजार…

Dehugaon : लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहूत बीज सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा 376 वा बीज सोहळा (Dehugaon) आज (बुधवारी) मोठ्या आंनदात देहूमध्ये पार पडला. तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले…

LokSabha Elections 2024 : ‘विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानासाठी आग्रह करावा’

एमपीसी न्यूज - मुलांची प्रत्येक मागणी पालक  (LokSabha Elections 2024) पूर्ण करत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मे महिन्यात होणाऱ्या मतदान प्रकियेत सहभागी होऊन मतदान करण्याचा हट्ट केल्यास मतदानाची टक्केवारी वाढून, लोकशाही बळकट…

Pune : बिबट्या शिरला चक्क हॉस्पिटलमध्ये; वनरक्षकावर केला हल्ला तर बिबट्याला पकडण्यासाठी मोठी कसरत

एमपीसी न्यूज : हल्ली पुण्यात बिबट्याचा (Pune) वावर वाढला असून बिबट्या शेतात, घराबाहेर फिरण्याचे प्रसंग वारंवार घडताना दिसत आहेत. अशातच मंगळवारी रात्री आळेफाटा येथे एक बिबट्या चक्क रुग्णालयात शिरल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बिबट्याने…

Pune: मुरलीधर मोहोळ यांनी घेतली संजयनाना काकडे यांची भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजयनाना काकडे (Pune)यांची पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. यावेळी संजयनानांनी…

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची नियोजन बैठक

एमपीसी न्यूज - पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (Pune Loksabha Election)काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात आज दु. 12 वा., शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची…

Chinchwad : दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक; पिस्टल आणि कोयते जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि वाकड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक (Chinchwad) केली. त्यामध्ये पिस्टल आणि दोन कोयते अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) गुन्ह्यांची नोंद…

Pune: रामदास आठवले यांच्यासाठी शिर्डी लोकसभेची जागा सोडा ;रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडी…

एमपीसी न्यूज - कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन रामदास आठवले (Pune)यांना शिर्डी लोकसभेची जागा सोडलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडीतर्फे करण्यात आली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या…

Pimple Guruv: बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची 22 लाख रुपयांची फसवणूक 

एमपीसी न्यूज - बनावट सह्यांच्या आधारे कागदपत्रे बनवून संयुक्त नावावर (Pimple Guruv)असलेली सदनिका विकून महिलेची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2015 ते 26 मार्च 2024 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. राजेंद्र…

Pimpri : रंग लावण्यावरून वाद घालत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्यावरून चार (Pimpri) जणांनी एका तरुणासोबत वाद घातला. त्यानंतर तरुणाच्या घरी येऊन त्याच्यावर कोयत्याने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी सेनेटरी चाळ, पत्रा शेड,…