BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

चिंचवड

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - वाकड येथे अज्ञात मुलाचा मृतदेह आढळल्याची घटना घडल्यानंतर लगेच दोन दिवसात चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास वाल्हेकरवाडी मधील स्पाईन रोडजवळ उघडकीस आली.…

Chinchwad : चिंचवडला एडस दिनानिमित्त जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड शहर आणि नुतन विद्या मंदिर कृष्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस दिनानिमित्त एडस जनजागृती अभियान राबविण्यात आले.यावेळी साने चौक कृष्णानगर येथुन एडस जदिनानिमित्त रॅली काढण्याती आली.…

Chinchwad : किरकोळ कारणावरून तीघांकडून कुटुंबीयास मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून तीघांनी कुटुंबीयांना मारहाण केली. ही घटना चिंचवड येथे रविवारी (दि. 2) सांयकाळी सातच्या सुमारास घडली.केशव गुप्ता (वय 24, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक…

Chinchwad : पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

एमपीसी न्यूज - माजलगाव येथील पोलीस उप अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी…

Chinchwad : चिंचवडच्या भूषण तोष्णीवालला उपराष्ट्रपतीच्या हस्ते ऑल राऊंड अचिव्हमेंटसचा पुरस्कार  

एमपीसी न्यूज -  दृष्टीहिनतेवर मात करुन कर्तृत्वाची  वेगळी  छाप सोडणारे पिंपरी-चिंचवडचे भूषण तोष्णीवाल या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचा रोल मॉडेल या त्रेणीत राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार…

Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी  न्यूज - क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मुक्तांगण लोककला व्यासपीठ याठिकाणी सायंकाळी सहा वाजता …

Chinchwad: जागतिक अंपगदिनानिमित्त दिव्यांग मतदारांचा सत्कार

एमपीसी न्यूज - जागतिक अंपग दिनानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. गुलाब पुष्प देऊन दिव्यांग मतदारांचे स्वागत करण्यात आले.  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला…

Chinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद

एमपीसी न्यूज -  चिंचवडगावातील तालेरा हॉस्पिटल येथे  रुबेला व गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. तालेरा हॉस्पिटलच्या वैदयकीय अधिकारी डॉ. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाची सुरवात करण्यात आली होती.या लसीकरण शिबिरास महाराष्ट्र…

Chinchwad : मुंबई हल्ल्यातील शहीद जवांनाना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर चौकामध्ये 26/11/ च्या मुंबई हल्ल्यात धारातिर्थी झालेले शहीद झालेल्या जवानांना चिंचवड येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यांत आली . यावेळी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर…

Chinchwad: बांधकाम व्यावसायिकांकडून होणा-या ध्वनी प्रदुषणाबाबत पालिकेचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तीनवेळा तक्रार करुन…