Browsing Category

चिंचवड

Chinchwad : स्वामी समर्थ प्रकटदिनी खासदार बारणे यांनी साधला स्वामीभक्तांशी संवाद

एमपीसी न्यूज- अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ( Chinchwad) मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप-मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड व लोणावळा येथील श्री स्वामी समर्थ…

PCMC : पाण्याच्या तक्रारी वाढताच 19 मोटार पंपांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील पारा चाळीशी पार झाला असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढू लागली आहे. अशातच आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने समाविष्ट गावासह उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने…

Pimpri-chinchwad : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवानिमित्त भाविक भक्ती रसात तल्लीन

एमपीसी न्यूज - श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवात किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि त्यांचे सहकारी यांनी 'स्वरसमर्थ अभंगवाणी' हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला.हा…

भोसरी :भोसरी येथे तरुणाकडून पिस्तूल, मॅगेझीन व जिवंत काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील 30 वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, मॅगेझीन व जिवंत काडतुस जप्त केले आहेत. ही कारवाई  मंगळवारी (दि.9) भोसरी पोलिसांनी भोसरीतील दवेकर वस्ती जवळ केली आहे,याप्रकरणी राकेश विश्वनाथ बोयणे  यांनी भोसरी पोलीस…

Chinchwad Traffic Diversion : रमजान ईद निमित्त चिंचवड मधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - रमजान ईद या मुस्लिमांच्या पवित्र  सणानिमित्त चापेकर चौक येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात  नागरिक येत असतात. त्यामुळे गुरूवारी  (दि. 11) पहाटे पाच ते दुपारी बारा या कालावधीत ईदगाह मैदानाकडे जाणारी व…

Pimpri-chinchwad : चिंचवडगाव येथे रंगणार स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा

एमपीसी न्यूज -  श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त चिंचवडगाव येथे बुधवारी (दि.10) सोहळा रंगणार आहे. धनेश्वर मंदिरा जवळील रामतिर्थ अपार्टमेंट येथे सकाळपासून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त पुजा, आरती, महाप्रसाद अशा…

Hinjawadi :घरातील कपाटातून अडीच लाखांच्या दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाज्या वाटे घरातील कपाटामधून चोराने सुमारे अडीच लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना गोदरेज एलिमेंट्स सहकारी संस्था, हिंजवडी - माण रोड येथे  3 ते 6 एप्रिल दरम्यान  घडली.याबाबत 31 वर्षीय महिलेने हिंजवडी…

Wakad : कौटुंबिक वादातून पत्नीला दारूच्या बाटलीने मारहाण

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पतीने दारूची बाटली फोडून पत्नीला मारहाण केली आहे, ज्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी बारा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली आहे.अजय मधुकर दाणे (वय…

Wakad : काळेवाडी फाटा येथे सिमेंटच्या गट्टूने रिक्षा चालकास मारहाण

एमपीसी न्यूज  - माज आला आहे का असं म्हणत दोघांनी एका रिक्षा चालकास सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.अतुल अशोक थोरात (वय 27, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) असे…

Wakad : महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज -  महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यास (Wakad) पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. 7) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.राजेश रतन काळे (वय 19, रा. बारणे कॉर्नर, थेरगाव) असे अटक…