पिंपरी चिंचवड – MPCNEWS https://mpcnews.in Tue, 04 Aug 2020 18:39:38 +0000 mr-IN hourly 1 Pune: ऑनलाईन शिक्षणाविषयी जागरुकता, आव्हाने आणि उपाययोजना; रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे पालक, शिक्षकांसाठी वेबिनार https://mpcnews.in/pune-awareness-challenges-and-solutions-for-online-education-webinars-for-parents-and-teachers-from-the-rotary-district-3131-171611/ https://mpcnews.in/pune-awareness-challenges-and-solutions-for-online-education-webinars-for-parents-and-teachers-from-the-rotary-district-3131-171611/#respond Tue, 04 Aug 2020 18:35:21 +0000 https://mpcnews.in/?p=171611

एमपीसी न्यूज – ऑनलाईन शिक्षणाविषयी जागरुकता, आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर पालकांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. रोटरी डिस्ट्रिक्टची साक्षरता समिती 3131, कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलंड, रोटरी क्लब चिंचवड व रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांच्या संयुक्त विद्यमाने हा वेबिनार आयोजित केला आहे. पालकांसाठी शुक्रवारी ( 7 ऑगस्ट) संध्याकाळी 5 ते 6.30 या वेळात वेबिनार […]

The post Pune: ऑनलाईन शिक्षणाविषयी जागरुकता, आव्हाने आणि उपाययोजना; रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे पालक, शिक्षकांसाठी वेबिनार appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/pune-awareness-challenges-and-solutions-for-online-education-webinars-for-parents-and-teachers-from-the-rotary-district-3131-171611/feed/ 0
Pimpri: राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वजाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची – श्रीपाल सबनीस https://mpcnews.in/pimpri-everyone-is-responsible-for-national-unity-constitution-protection-of-national-flag-shripal-sabnis-171542/ https://mpcnews.in/pimpri-everyone-is-responsible-for-national-unity-constitution-protection-of-national-flag-shripal-sabnis-171542/#respond Tue, 04 Aug 2020 16:07:09 +0000 https://mpcnews.in/?p=171542

एमपीसी न्यूज – परकीय आक्रमणं होत असताना आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता याला महत्व आहे. तेवढच महत्व सामाजिक न्यायाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. तसेच वेबिनारच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे विचार […]

The post Pimpri: राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वजाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची – श्रीपाल सबनीस appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/pimpri-everyone-is-responsible-for-national-unity-constitution-protection-of-national-flag-shripal-sabnis-171542/feed/ 0
Chinchwad : परिचारिकांनी बांधली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना राखी ; लोकमान्य हाॅस्पिटल मध्ये पार पडले अनोखे रक्षाबंधन https://mpcnews.in/nurses-tied-rakhi-to-corona-patients-unique-rakshabandhan-took-place-at-lokmanya-hospital-171519/ https://mpcnews.in/nurses-tied-rakhi-to-corona-patients-unique-rakshabandhan-took-place-at-lokmanya-hospital-171519/#respond Tue, 04 Aug 2020 15:33:49 +0000 https://mpcnews.in/?p=171519

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीचे सर्व जगावर संकट पसरले आहे अशात सण साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणापासून अनेक कोरोना रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. मात्र, चिंचवडच्या लोकमान्य हाॅस्पिटल मध्ये परिचारिकांनी बांधली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना राखी बांधून अनोखं रक्षाबंधन साजरे केले आहे. परिचारिकांनी कोरोना बाधीत रुग्णांना […]

The post Chinchwad : परिचारिकांनी बांधली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना राखी ; लोकमान्य हाॅस्पिटल मध्ये पार पडले अनोखे रक्षाबंधन appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/nurses-tied-rakhi-to-corona-patients-unique-rakshabandhan-took-place-at-lokmanya-hospital-171519/feed/ 0
Pimpri: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर, बारा तासात 72 मिमी पाऊस, चार टक्यांनी साठ्यात वाढ https://mpcnews.in/heavy-rainfall-in-pavana-dam-area-72-mm-rainfall-in-12-hours-increase-in-stock-by-4-171524/ https://mpcnews.in/heavy-rainfall-in-pavana-dam-area-72-mm-rainfall-in-12-hours-increase-in-stock-by-4-171524/#respond Tue, 04 Aug 2020 15:15:12 +0000 https://mpcnews.in/?p=171524

एमपीसी न्यूज – सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस आज (मंगळवारी) दिवसभर कोसळत आहे.  पवना धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर आहे. सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आ 12 तासात धरण क्षेत्रात 72 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून साठा 36.65 टक्के झाला आहे. पावसाने ओढ […]

The post Pimpri: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर, बारा तासात 72 मिमी पाऊस, चार टक्यांनी साठ्यात वाढ appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/heavy-rainfall-in-pavana-dam-area-72-mm-rainfall-in-12-hours-increase-in-stock-by-4-171524/feed/ 0
Pimpri: कंटेन्मेंट झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, हॉटेल सुरु होणार; चहा, पान टप-या बंदच राहणार https://mpcnews.in/pimpri-shopping-malls-market-complexes-hotels-outside-the-containment-zone-will-be-started-tea-leaves-will-remain-closed-171526/ https://mpcnews.in/pimpri-shopping-malls-market-complexes-hotels-outside-the-containment-zone-will-be-started-tea-leaves-will-remain-closed-171526/#respond Tue, 04 Aug 2020 15:07:34 +0000 https://mpcnews.in/?p=171526

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात  अनलॉक -3 मधील सुविधा उद्यापासून सुरु होणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस सुरु राहणार आहेत. भाजी विक्रेत्यांना प्रभाग अधिका-यांकडून पास घेवून नेमून दिलेल्या जागेवरच सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत विक्री करावी लागणार आहे. खाद्य पदार्थ पार्सल देता येणार आहेत. तर, चहा, पान, […]

The post Pimpri: कंटेन्मेंट झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, हॉटेल सुरु होणार; चहा, पान टप-या बंदच राहणार appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/pimpri-shopping-malls-market-complexes-hotels-outside-the-containment-zone-will-be-started-tea-leaves-will-remain-closed-171526/feed/ 0
Pimpri: जिम चालू करण्यास परवानगी द्या, भाडे माफ करा; जिम चालकांचे भर पावसात आंदोलन https://mpcnews.in/pimpri-allow-the-gym-to-run-excuse-the-fare-gym-drivers-protest-in-heavy-rain-171500/ https://mpcnews.in/pimpri-allow-the-gym-to-run-excuse-the-fare-gym-drivers-protest-in-heavy-rain-171500/#respond Tue, 04 Aug 2020 14:27:18 +0000 https://mpcnews.in/?p=171500

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रसार रोख्ण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जिम अनलॉकमध्ये पुन्हा चालू करण्याची परवानगी द्यावी, जिमचे भाडे माफ करावे, या मागण्यांसाठी जिम चालकांनी आज (मंगळवारी) भर पावसात आंदोलन केले. 5 ऑगस्टपासून जिम चालू करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा आम्ही आमचा व्यवसाय चालू करु, असा इशारा या चालकांनी दिला आहे. महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनमार्फत […]

The post Pimpri: जिम चालू करण्यास परवानगी द्या, भाडे माफ करा; जिम चालकांचे भर पावसात आंदोलन appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/pimpri-allow-the-gym-to-run-excuse-the-fare-gym-drivers-protest-in-heavy-rain-171500/feed/ 0
Pimpri: आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त, 900 जणांना डिस्चार्ज, 629 नवीन रुग्ण, 16 मृत्यू https://mpcnews.in/pimpri-pimpri-today-more-corona-free-patients-than-new-patients-900-discharged-629-new-patients-16-deaths-171503/ https://mpcnews.in/pimpri-pimpri-today-more-corona-free-patients-than-new-patients-900-discharged-629-new-patients-16-deaths-171503/#respond Tue, 04 Aug 2020 14:08:41 +0000 https://mpcnews.in/?p=171503

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 900 जणांना आज (मंगळवारी) घरी सोडण्यात आले. तर, शहराच्या विविध भागातील 629 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 24 हजार 311 वर पोहोचली आहे. आज 16 जणांचा कोरोनामुळे […]

The post Pimpri: आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त, 900 जणांना डिस्चार्ज, 629 नवीन रुग्ण, 16 मृत्यू appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/pimpri-pimpri-today-more-corona-free-patients-than-new-patients-900-discharged-629-new-patients-16-deaths-171503/feed/ 0
Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक https://mpcnews.in/two-arrested-for-vandalizing-sweet-mart-in-bhosari-area-171495/ https://mpcnews.in/two-arrested-for-vandalizing-sweet-mart-in-bhosari-area-171495/#respond Tue, 04 Aug 2020 14:01:33 +0000 https://mpcnews.in/?p=171495

एमपीसी न्यूज – स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ओंकार ढोबळे (वय 24), सौरभ मोतीरावे (व 19, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी […]

The post Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/two-arrested-for-vandalizing-sweet-mart-in-bhosari-area-171495/feed/ 0
Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी 143 जणांवर कारवाई https://mpcnews.in/action-against-143-people-in-pimpri-chinchwad-on-monday-171488/ https://mpcnews.in/action-against-143-people-in-pimpri-chinchwad-on-monday-171488/#respond Tue, 04 Aug 2020 13:43:31 +0000 https://mpcnews.in/?p=171488

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सोमवारी (दि. 3) 143 जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे सर्रास नागरीक दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी […]

The post Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी 143 जणांवर कारवाई appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/action-against-143-people-in-pimpri-chinchwad-on-monday-171488/feed/ 0
Pimpri : पत्रकार विजय जगताप यांच्या ‘सारिपाट महाविकास आघाडीचा’ या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन https://mpcnews.in/journalist-vijay-jagtaps-book-saripat-mahavikas-aaghadicha-soon-to-be-published-171475/ https://mpcnews.in/journalist-vijay-jagtaps-book-saripat-mahavikas-aaghadicha-soon-to-be-published-171475/#respond Tue, 04 Aug 2020 13:20:11 +0000 https://mpcnews.in/?p=171475

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकार निर्मितीचा आश्चर्यकारक,धक्कादायक व थरारक इतिहास आता पुस्तक रूपात येत असून पुढील आठवड्यात मुंबईत त्याचे प्रकाशन होत आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना दिली आहे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर मागील 25 वर्षांत एकाही राजकीय पक्षाला स्वबळावर एकहाती सरकार बनवता आलेलं नाही. सहा वर्षापासून देशाला झपाटून […]

The post Pimpri : पत्रकार विजय जगताप यांच्या ‘सारिपाट महाविकास आघाडीचा’ या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन appeared first on MPCNEWS.

]]>
https://mpcnews.in/journalist-vijay-jagtaps-book-saripat-mahavikas-aaghadicha-soon-to-be-published-171475/feed/ 0