Browsing Category

पिंपरी

Pimpri : गोरडे परिवारातर्फे मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमाला धान्याची मदत

एमपीसी न्यूज – आजीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अॅड संकेत गोरडे आणि परिवारातर्फे मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमाला धान्य स्वरुपात मदत देण्यात आली. वृद्धाश्रमाच्या वतीने व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी भेट स्वीकारली.संकेत गोरडे यांना…

Wakad : रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक करण्यात आली. ही कारवाई वाकड पोलिसांनी आज (शनिवारी) दुपारी पाचच्या सुमारास कस्पटे वस्ती येथे केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले…

Dapodi : ‘हॅरिस’चा समांतर पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज - बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतर पूल बांधण्यात आला आहे. त्याचे काम देखील पूर्ण झाले असतानाही पूल वाहतुकीस खुला केला नाही. पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुलाचे उद्‌घाटन केले जात…

Sangvi : कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाच्या गालावर चावीने वार

एमपीसी न्यूज - दुचाकीने कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या गालावर चावीने वार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वादहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.रोहित दुर्गेश…

Pimpri: पिंपरीत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मंगळवारी भिमगीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज - भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे मंगळवारी (दि. 21)आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ…

Pimpri : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अशोक खरात

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2019ची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अशोक खरात…

Pimpri : विषय समितीत कोणाची लागणार वर्णी; सोमवारी होणार सदस्यांची निवड

एमपीसी न्यूज–पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची सोमवारी (दि. 20) महासभेत निवड होणार आहे. स्थायी समिती, प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी डावलल्या गेलेल्या नगरसेवकांनी विषय समिती संधी मिळावी यासाठी नेत्यांकडे 'फिल्डिंग'…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - बौद्ध पौर्णिमा पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे बौद्ध पौर्णिमा होय. भारतात सर्वत्र वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म…

Pimpri: महापालिका कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी; राज्य सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी मिळणार आहे. वेतन पुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार आणि कर्मचारी महासंघाच्या मागणीनुसार अधिकारी, कर्मचा-यांना सातवा वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात…

Pimpri: शहरात तब्बल साडेतीनशे मोबाईल टॉवर अनधिकृत!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात…