Browsing Category

पुणे

Pune News : वारजेमध्ये सापडलेल्या बिबट्याला ताम्हिणी घाटात सोडणार!

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे भागातील अहिरे (Pune News) गावात दोन वर्षीय बिबट्याला तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याला काही वेळातच ताम्हिणी घाट परिसरातील…

Pune : वारुळवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करावे – पालकमंत्री

एमपीसी न्यूज : वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 17 वाड्यांचा (Pune) समावेश करण्यात आला असून येत्या 30 वर्षातील या भागातील पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे…

Pune : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज - शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन (Pune) व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 125 जणांनी रक्तदान केले. एस.पी. कॉलेज येथे सोमवार 20 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे…

PMPML : पीएमपीएमएल चालक बस चालवताना पाहतोय चित्रपट? नागरिकांच्या जीवाला धोका?

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये चक्क पीएमपीएमएल (PMPML) चालक बस चालवत असताना चित्रपट पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सदर चालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. …

Bawdhan Crime News : बावधन मध्ये पीएमपी बसची तोडफोड, तिघांना अटक

एमपीसी न्यूज -   तिघांनी रविवारी (दि. 19) दुपारी चार वाजताच्या सुमारास (Bawdhan Crime News) बावधन येथे पीएमपी बस अडवली. बसची आणि बसच्या पुढे असलेल्या एका कारची तोडफोड करून बसमधील प्रवाशांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.…

Pune News – व्हायोलिन वरील संत रचनांच्या सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज -‘भारतीय विद्या भवन' आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन' च्या सांस्कृतिक (Pune News) प्रसार कार्यक्रमांतर्गत 'जाऊ देवाचिया गावा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 19  मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार…

Daund News : रेल्वेखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज -  दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात (Daund News) रेल्वेगाडीखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.19) सकाळी साडे दहा वाजता घडली. आदित्य ओव्हाळ (वय 24, रा. आंधळगाव, ता. दौंड, जि.…

Pune News : पुण्यातील अहिरे गावातील बिबट्या अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज-पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात ( Pune News) आज सकाळी बिबट्या आढळून आला होता. या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर  जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.MPC News Podcast 20 March 2023…

MPC News Podcast 20 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

एमपीसी न्यूज पॉडकास्ट : सोमवार , दिनांक 20 मार्च 2023 ऐका (MPC News Podcast 20 March 2023) पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा...https://youtu.be/_iQfa6ihT_M…

Pune Crime News : पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज -पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने (Pune Crime News) पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.विलास गावडे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक मधुकर चव्हाण यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद…