Browsing Category

तळेगाव

Pune Corona Update : दिवसभरात 388 रुग्णांना डिस्चार्ज, 242 नवे कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज - पुण्यात आज दिवसभरात 242 नव्या कोरोनाबाधितांची तर 388 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे पालिका हद्दीत 16 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची…

ESIC Pension : कोविड मुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ESIC कडून पेन्शन

एमपीसी न्यूज - कोरोना माहामारीतून सावरण्यासाठी ESIC ने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ESIC कडे नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला तर त्याच्यावर अवलंबुन असणा-र्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ हा पेन्शन स्वरुपात मिळणार…

Kamshet Crime News : 21 वर्षीय युवकाकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - कामशेत येथील 21 वर्षीय युवकाकडून 2 गावठी पिस्टल व 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्ग, कामशेत खिंड येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि.12) ही कारवाई केली.प्रतीक…

Dehuroad News : दुर्गादेवी टेकडीवर इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - निगडी जवळ असलेल्या दुर्गादेवी टेकडीवर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना आज (रविवारी, दि. 13) सकाळी उघडकीस आली.समाधान शहाजी सरडे (वय 35, रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे आत्महत्या केलेल्या…

Vadgaon Maval : कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एरोबिकचे आयोजन

एमपीसी न्यूज :  मावळ तालुक्यातील कृषी पणन कोव्हीड सेंटर व तोलानी कोव्हीड सेंटर येथे रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने व शारीरिक व्यायामासाठी एरोबिकचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकाराने पार्थदादा पवार…

Vadgaon Maval : मावळ तालुका व जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरा : अतुल राऊत 

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ पंचायत समिती मावळ व पुणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरावी याबाबतची मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष अतुल राऊत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ  भगवान पवार व…

Maval Corona Update : तालुक्यात 44 नवे रुग्ण तर 66 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत घट झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.12) 44 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज ग्रामीण…

GST Reduction : लसीवर 5 टक्के जीएसटी कायम, कोरोना सबंधित औषधे आणि उपकरणांच्या ‘जीएसटी’त…

एमपीसी न्यूज - कोरोना सबंधित औषधे आणि उपकरणांच्या 'जीएसटी'त कपात करण्यात आली आहे. लसीवर मात्र, 5 टक्के 'जीएसटी' कायम राहणार आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 44 वी बैठक आज (शनिवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली…