BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

तळेगाव

Maval : इंद्रायणी पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कार्ला मळवली इंद्रायणी जुन्या पुलाला तडे गेल्याच्या फोटो व बातमी अलीकडेच सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज, शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य…

Talegaon Dabhade : विविध धार्मिक कार्यक्रमाने आषाढी एकादशी साजरी

एमपीसी न्यूज- आषाढी एकादशी निमित्त तळेगाव शहरातील विविध भागातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.शाळा चौकातील ऐतिहासिक श्री विठठल…

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता व भविष्यातील संधी यांचा विचार करून विद्याशाखा निवडावी…

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता व भविष्यातील संधी यांचा विचार करून विद्याशाखा निवडावी, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक डॉ. आनदंजी वाडदेकर यांनी दिला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक…

Talegaon Dabhade : उद्योजक शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ नेते, यशस्वी उद्योजक शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व सभासदांना छत्री वाटप करण्यात आले.यावेळी तळेगांवचे जेष्ठ उद्योजक शंकरराव शेळके,…

Talegaon : रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत रंगले माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेच्या वतीने १९८०-८१ च्या तुकडी अ च्या माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले.शाळांचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आणि…

Maval : सांगवडे भागात आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील सांगवडे, जांबे भागात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या कधी शेळ्या राखण्यासाठी गेलेल्या महिलेच्या तर कधी शाळकरी मुलांच्या नजरेस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने सांगवडे गावातून…

Pune : इव्हीएम बाबत संशय असला तरी ठोस पुरावा नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - ईव्हीएम बाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस…

Talegaon Dabhade : जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - जळालेल्या अवस्थेत 20 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी पावणेदहाच्या सुमारास इंदोरी चाकण रोडच्या बाजूला समोर आला.मृतदेह आढळलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे 20…

Talegaon Dabhade : नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन जाधव यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चंद्रकांत शेटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली.अध्यक्षपदासाठी बबन जाधव यांचा…

Talegaon : तीन कामगारांनी लांबवले साडेतेरा लाखांचे ब्रॉन्झ धातूचे ब्रश

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये काम करणा-या तीन कामगारांनी कंपनीमधील ब्रॉन्झ धातूचे 13 लाख 66 हजार 810 रुपये किंमतीचे 311 ब्रश लांबवले. हा प्रकार कंपनीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तिघांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात…