Browsing Category

तळेगाव

Maval : कामशेत येथे भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा

एमपीसी न्यूज - भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा कामशेतमधील ( Maval ) गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव येथे शुक्रवारी (दि. 12) सकाळी दहा वाजता होणार आहे.महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा मेळाव्यासाठी उपस्थित…

LokSabha Elections 2024 : मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - मावळ  लोकसभा मतदार संघाअंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघातील (LokSabha Elections 2024) मतदान केंद्रावर नियुक्त 3 हजार 500 क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी…

Maval : सांगवडे गावात पवना नदीत तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - आज (दि. ११) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पवना नदीत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सांगवडे (Maval) येथे घडली.आर्यन अविनाश भोसले (वय 19, रा. काळेवाडी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलीस…

Talegaon Dabhade : बॅनर फाडल्याचा जाब विचारत तरुणाला बेदम मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज -  मंडळाचा बॅनर का फाडला म्हणत एका 25 वर्षीय तरुणाला टोळक्याने ( Talegaon Dabhade) बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.9) तळेगाव दाभाडे येथील भोईआळी येथे घडली आहे.मयूर अनिल इंगळे (वय 25 रा.तळेगाव दाभाडे) असे अटक…

Talegaon Dabhade :रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया…

एमपीसी न्यूज - एका 18 महिन्याच्या लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या ( Talegaon Dabhade) माध्यमातून फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लिमिटेड यांनी सीएसआर अंतर्गत अडीच लाखांची मदत केली. रोटरी कडून संबंधित…

Talegaon Dabhade :  तळेगाव दाभाडेमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार; खासदार बारणे यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त ( Talegaon Dabhade)  उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष…

Lonavala : लोणावळ्यातील ‘उबाठा’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे ( Lonavala)  उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत लोणावळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे ( 'उबाठा') पक्षाच्या काही  पदाधिकारी व शेकडो…

Talegaon : जावयाच्या खून प्रकरणी सासऱ्याला जन्मठेप

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौकात ( Talegaon ) ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने मजुरीच्या पैशांच्या कारणावरून जावयाचा कुऱ्हाडीने खून केला होता.दत्तू…

Talegaon Dabhade : सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कंपोस्ट खत विक्रीस सुरुवात

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा, जमिनीचा पोत सुधारावा (Talegaon Dabhade )व सकस केमिकल मुक्त उत्पादन व्हावे या उद्देशाने मावळ अॅग्रो प्रॉडक्टच्या माध्यमातून सेंद्रिय खत निर्मिती केली जात आहे.त्या खत विक्रीचा शुभारंभ…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ उद्योजक शिवाजी भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ उद्योजक, पुणे जिल्हा फुल उत्पादक(Talegaon Dabhade) संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी (आण्णा) उत्तम भेगडे (वय 59) यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या…