Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्यावतीने स्वच्छता अभियान 

एमपीसी न्यूज –  रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्यावतीने आज वल्लभनगर आगारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उदघाटन  रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे व  वल्लभनगर आगाराचे व्यवस्थापक एस. ए्न. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी रो, महादेव शेंडकर,  प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष भालेकर,  रो. बाळकृष्ण उ-र्हे,   अनिल नेवाळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सूर्यकांत दास, अनघा नामपूरकर, सुलभा मुंगी, सुलभा नामपूरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.