Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; शंभूराज देसाई आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर (Corona) काढले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. बॉलीवूड पाठोपाठ राजकीय क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. शिंदे फडणवीस सरकारमधील नेते, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोविडचे 450 नवीन रुग्ण सापडले असून आणि तीन जणांचा कोविडने मृत्यू झाला आहे.

Today’s Horoscope 29 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.