Video by Shreeram Kunte : कोरोनाची भयंकर लाट आणि पुन्हा लॉकडाऊन? 

एमपीसी न्यूज – काही होत नाही म्हणता म्हणता कोरोनाच्या दुसर्या लाटेने अक्राळविक्राळ रूप घेतलंय. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट जास्त भयंकर का आहे? यावर उपाय काय? लाॅकडाऊन हा उपाय आहे का हतबलता? संपूर्ण विष्लेषण अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने, सोप्प्या उदाहरणांवरून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. 

YouTube link-

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.