Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आढावा बैठक

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर (Corona) केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी आढावा बैठक घेतली.
PMRDA : मुख्य अभियंत्याला शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन 2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.(Corona) पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या अशा सुचनाही पंतप्रधान मोदी यांनी केल्या.