Browsing Category

क्राईम न्यूज

Anti-drug squad : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी गांजा (Anti-drug squad) ओढल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23 मे) दुपारी बारा वाजता स्पाईन रोड मोशी प्राधिकरण येथे करण्यात आली.गणेश बाळू थोरवे (वय 32, रा.…

Cyber Crime : सोशल मिडीयावर महिलेचे खाजगी फोटो व्हायरल; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो एका तरुणाने सोशल मिडीयावर (Cyber Crime) व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना 12 मे ते 23 मे या कालावधीत काळेवाडी येथे घडली.पिडीत महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस…

Gutka sale case : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - विकासनगर येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्रीसाठी (Gutka sale case) ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट पाचने किराणा दुकानावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा जप्त करून दुकानदार तरुणाला…

Rape Case in Marunji : कोल्डड्रिंकमध्ये गुंगीकारक औषध देऊन तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने एका तरुणीला (Rape Case in Marunji) बोलण्याच्या बहाण्याने घरी नेले. तरुणीला कोल्डड्रिंकमधून गुंगीकारक औषध दिले आणि बेशुद्ध केले. त्यांनतर तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार 23 मे मध्यरात्री एक ते पहाटे साडेपाच…

Dighi : डुडुळगावातून 9 लाख 62 हजारांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - धायरकरवाडी डुडुळगाव (Dighi) येथून अज्ञात चोरट्याने 9 लाख 62 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 13 मे रात्री दहा ते 20 मे दुपारी बारा वाजताच्या कालावधीत घडली.याप्रकरणी एका महिलेने सोमवारी (दि. 23 मे) दिघी पोलीस ठाण्यात…

Pune News : “नक्की कोण चुकलं तेच कळेना”, भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंना भावना अनावर

Pune News : "नक्की कोण चुकलं तेच कळेना", भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंना भावना अनावर;Pune News: "I don't know exactly who did wrong", Vasant More gets emotional after brother's suicide

Ashoknagar : अशोकनगर येथे गोडाऊनला आग; 30 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज - पिंपरीमधील अशोकनगर (Ashoknagar) येथे एका गोडाऊनला 18 एप्रिल रोजी आग लागली. या आगीत गोडाऊनमधील 30 लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात 23 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी लक्ष्मण…

Bike thief : निगडी, आळंदी, देहूरोड, चिखलीमधून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी, आळंदी, देहूरोड आणि चिखली परिसरातून पाच दुचाकी (Bike thief) चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी (दि. 23 मे) अज्ञातांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.अक्षय दत्तात्रय आरेकर (वय 25, रा. निगडी) आणि हर्षद…