Browsing Category

क्राईम न्यूज

Bhosari : फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून बँकेची 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फ्लॅटवर कर्ज काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे बँकेत सादर करून बँकेतून 16 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते 31 मार्च 2017 या कालावधीत भोसरी येथे घडला.बँक अधिकारी…

Walhekarwadi : आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची आत्महत्या

एमपीसी न्यूज- आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वाल्हेकरवाडी येथे उघडकीस आला आहे.विशाल भंडे (वय 17, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.प्राथमिक…

Chikhali : सौदी अरेबियामध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्याने पाच जणांना साडेचार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - सौदी अरेबिया देशात चांगल्या पगाराच्या नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून वेळोवेळी 4 लाख 43 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना नोकरी न दिल्याने एका तोतयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कुदळवाडी…

Pune : वेफर्स बनवणाऱ्या कारखान्याला आग; चार लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज - कढईतील उकळत्या तेलाने पेट घेतल्यामुळे वेफर्स व बॉबी तयार करण्याच्या कारखान्याला आग लागून अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्वामी समर्थ नगर येथे सोमवारी (दि 28) रात्री घडली.कात्रज-कोंढवा…

Pune (Karvenagar) : प्रेम प्रकरणातून तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून

एमपीसी न्यूज - प्रेम प्रकरणातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना आज (सोमवार) संध्याकाळी नऊच्या सुमारास पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती…

Pune : सिंहगड रस्त्यावरील खुनप्रकरणातील चारही आरोपी अल्पवयीन

एमपीसी न्यूज -सिंहगड रस्त्यावरील फनटाइम चित्रपटग्रहजवळ रविवारी रोहन साळवी (वय 27) या तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला होता. सिंहगड पोलीसांनी तपास करत यातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून हे चारही आरोपी अल्पवयीन आहेत.…

Pune : सराईतांना अटक करून 3 गावठी पिस्तूलासह 6 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - सांगलीहून पुण्यात शस्त्रसाठ्यासहित आलेल्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 3 गावठी पिस्तूलासह 6 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई नवले ब्रीज येथे सिंहगड रोड पोलिसांनी केली आहे.विश्वजीत ऊर्फ गुंडा विलास माने…

Pune : मसाज सेंटरवर येरवडा पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेट उघडकीस, एकाला अटक

एमपीसी न्यूज - मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले. तसेच सहा मुलींची सुटका करून एकाला अटक केली आहे. ही कारवाई काल रविवारी (दि 27) दुपारी 2 च्या सुमारास कल्याणीनगर येथील फोर्ट लिझा सोसायटीतील स्पा हेवन, लक्झरी स्वीडिश…

Chinchwad : घरफोडी करून चोराला सहा लाखांचा ऐवज

एमपीसी न्यूज - घरफोडी करून घरातून सुमारे 5 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.प्रभाकर यशवंत दुवेदी (वय 67, रा. लक्ष्मीनगर, लिंक रोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस…

Pune : इन्शुरन्स पॉलिसीवर कोटींचा फायदा झाल्याचे सांगत ज्येष्ठाला दीड कोटींला फसवले

एमपीसी न्यूज - इन्शुरन्स पॉलिसीवर कोटींचा फायदा झाल्याचे सांगत ज्येष्ठाची दीड कोटींची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.…